amit shah  Saam tv
Video

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Amit Shah News : राजकीय निवृत्तीनंतर आयुष्यभर नैसर्गिक शेती करणार असल्याचे केंद्रीय गृहमत्री अमित शहा यांनी सांगितले. एका कार्यक्रमात त्यांनी निवृत्तीनंतरचा प्लान सांगितला.

Vishal Gangurde

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय निवृत्तीनंतरचा प्लान सांगितला आहे. राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

अमित शहा म्हणाले, 'मी जेव्हा राजकीय निवृत्ती घेईन. त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी खर्च करेल. नैसर्गिक शेती हा वैज्ञानिक प्रयोग आहे. यातून अनेक फायदे मिळतात. फर्टिलायझर गहूमुळे कर्करोग होतो. रक्तदाब वाढतो. तसेच मधूमेहाचा आजार होतो. थायरॉइड होतो. सुरुवातीला या बाबी कळत नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - बीडच्या वडवणी शहरात मंत्री इंद्रनील नाईक यांचे जंगी स्वागत

Bitter Gourd: कडू कारले खाण्याचे जबरदस्त आरोग्य फायदे

Banksying: ब्रेकअपचा नवा ट्रेंड बँक्सिंग नक्की काय आहे?

Shocking: 'माझं दिपूवर खूप प्रेम असून आता मी...', पत्नी आणि २ मुलांना सोडून किन्नरसोबत राहू लागला तरुण

Prajakta Mali: इंस्टाग्रामवरून प्राजक्ता माळी एवढे कमावते, आकडे वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT