raigad news  saam tv
Video

Amit Shah : अमित शाहांच्या कार्यक्रमात शिंदेंना भाषणाची संधी; दादांना डावलले? VIDEO

Ajit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे आज रायगड दौऱ्यावर होते, या कार्यक्रमा दरम्यान एकनाथ शिंदे यांना एनवेळी भाषणाची संधी देण्यात आली मात्र अजित पवार यांना डावलल्याची चर्चा आहे.

Omkar Sonawane

किल्ले रायगडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंना अचानक भाषणाची संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंचावर असूनही बोलण्याची संधी मिळाली नाही.

कार्यक्रमाच्या आधी जाहीर करण्यात आलेल्या यादीत शिंदे आणि पवार, दोघांचेही भाषण नव्हते. मात्र, शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाचा आग्रह धरला आणि त्यानुसार शिंदेंना भाषणासाठी बोलावण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंची नाराजी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा आग्रह धरल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer : शेतकरी राजा संकटात असताना IAS अधिकाऱ्याची बदली, नवी नियुक्ती कुठे?

एकनाथ शिंदेंचा छत्रपती संभाजीराजेंना धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याला फोडलं, राजकीय वर्तुळात चर्चा

Bank Holidays: दसरा ते दिवाळी, ऑक्टोबरमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद? वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

Premanand Maharaj: प्रसाद, नैवद्य करताना केस अथवा किटक पडला, काय कराल? प्रेमानंद महाराजांनी दिला महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT