Amit Shah on mahayuti Seat Sharing for maharashtra Vidhan Sabha Election saam tv
Video

Maharashtra Election : महायुतीत अजित पवार, एकनाथ शिंदेंना किती जागा? अमित शाहांनी सांगितला फॉर्म्युला?

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा जागावाटपाचा तिढा आणखी वाढत जाणार आहे. त्यात महायुतीचं जागावाटप कसं असेल, याबाबत अमित शाहांनी स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून समजते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amit Shah on Mahayuti Seat Sharing : भाजप नेते अमित शाहांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर 70-40 जागांचा फॉर्म्युला ठेवल्याची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 70 तर अजित पवारांच्या पदरी केवळ 40 जागा पडणार असल्याचं बोललं जातंय. तर भाजप 160 जागांवर लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती आहे. शिंदे गटाला जितक्या जागा, तितक्याच जागा आम्हाला द्या, या सूत्रावर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आग्रही असल्याची माहिती आहे. दुसरीकडे जागावाटपाचा निर्णय तात्काळ घ्यावा, अशी मागणी शिंदेंनी शाहांकडे केल्याचं समजतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT