Amit Shah News  Saam Tv News
Video

Amit Shah यांचा राजीनामा न देण्याचा Devendra Fadnavis यांना सल्ला

तुर्तास फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवरच. फडणवीसांना आपलं काम सुरूच ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होणार असा सल्ला अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला.

Saam TV News

Amit Shah News | तुर्तास फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवरच. फडणवीसांना आपलं काम सुरूच ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. तुमचे काम सुरु ठेवा, शपथविधीनंतर सविस्तर बैठक होणार असा सल्ला अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सल्ला. देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाली. फडणवीस यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन निर्णय करु.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात भरदिवसा गोळीबाराचा थरार, पोलिस चौकीसमोर तरुणावर ३ गोळ्या झाडल्या

Maharashtra News Live Update: दादरच्या शिवाजीपार्कात विद्यार्थ्यांचं आंदोलन

Fasting Tips : उपवासाच्या दिवशी किती कप चहा प्यावा? जाणून घ्या योग्य प्रमाण

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'हे' काम अन्यथा २००० रूपये मिळणार नाहीत, महत्त्वाची अपडेट समोर

Gen Z इतरांपेक्षा वेगळे का आहेत? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT