Ambedkar followers confronting police near Chunabhatti as traffic comes to a standstill on Mahaparinirvan Diwas. Saam Tv
Video

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांत शाब्दिक बाचाबाची|VIDEO

Traffic Chaos As Ambedkar Supporters: मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांना पोलिसांनी थांबवल्याने शाब्दिक बाचाबाची झाली. रस्ता रोकोमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Omkar Sonawane

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याने मुंबई येथील दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी आले आहेत. याच दरम्यान चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ अडवून आंबेडकर अनुयायांना अडवून धरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. भीम अनुयायी हे रिक्षातून चैत्यभूमिकडे निघाले असता ;पोलिसांनी त्यांना अडवून धरले होते. आम्ही दरवर्षी या ठिकाणी रिक्षाने येतो, पण याच वर्षी आम्हाला अडवले जात असल्याचा आरोप आंबेडकर अनुयायांनी केला. त्यानंतर पोलिस आणि आंबेडकर अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

चुनाभट्टी सायन कानेक्टरजवळ भीम अनुयायांनी रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे दादारकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. आंबेडकर अनुयायांनी पूर्व द्रुतगती महामार्ग रोखून धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

SCROLL FOR NEXT