Abdul Sattar SaamTv
Video

Ajintha News : 'ये किडे मकोडे मुझे क्या करेंगे..', अब्दुल सत्तारांची रावसाहेब दानवेंवर नाव न घेता टीका

Abdul Sattar Statement About Raosaheb Danve : अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथील एका सभेत रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर नाव न घेता विखारी टीका केली आहे. या सभेतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Saam Tv

'जब मै मुख्यमंत्री बदलने की ताकद रखता हु... तो ये किडे मकोडे मुझे क्या करने वाले है...', असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर टीका केली आहे. अजिंठा येथील एका सभेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही डायलॉगबाजी केली आहे.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, 'विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून ते खालच्या पातळीवर येऊन जातीपातीवर मते मागत आहेत. महाराष्ट्र मे जो गिने चूने पाच लीडर है उस्मे मेरा नाम है.. कुछ लोगो को उसकी भी जलौसी होती है, असा आरोप करत मुख्यमंत्री बदलण्याची ताकद माझ्यात आहे. इतकंच नाही तर किडे मकोडे माझा काय मुकाबला करतील, मी गेल्या 25 वर्षांमध्ये कोटी रुपयांची काम केली आहेत, विकास कामे कोण करतय त्याला मतदान करा असं म्हणत रावसाहेब दानवे आणि विरोधकांवर अब्दुल सत्तार यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT