Ambadas Danve responds strongly to Narayan Rane’s remarks, defends Uddhav Thackeray’s Shiv Sena as alive and undivided Saam Tv
Video

स्वतःचा पक्ष वेशीला टांगणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलू नये – आंबादास दानवेंचा राणेंवर हल्लाबोल|VIDEO

Ambadas Danve Counters Rane Statement: आंबादास दानवे यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर देताना म्हटले की, शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मलेला नाही. त्यांनी शिवसेना मजबूत असून २७ आमदार आणि १२ खासदार असल्याचेही सांगितले.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून? त्यांच्या उत्पन्नाची साधन काय आहेत? जनतेने हे जाणून घ्यायला पाहिजे. सामना त्यांचे एक उत्पन्नाचे साधन आहे त्याला कोणी घेत देखील नाही. तरी देखील तो नफ्यामध्ये असतो. तर आम्ही ठाकरेंना संपवण्याच्या बाबतीत कधीच बोललो नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठीच आम्ही बसलो आहे असे नारायण राणे म्हणाले.

यावर ठाकरे गटाचे नेते आंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे. तुमचेच पक्ष तुम्हाला विसर्जित करायला लागलेय. स्वतःचे पक्ष तुम्हाला विसर्जित करावे लागले तुम्ही आमच्या पक्षाच्या गोष्टी करता का? स्वतःचे पक्ष तुम्हाला वेशीला टांगावा लागला. उद्धव ठाकरेंचा पक्ष जिवंत आहे. 27 आमदार आणि 10 ते 12 खासदार आहे. अजून शिवसेना संपवणारा या पृथ्वीतलावर अजून कोणता माईचालाल जन्मलेला नाही, तर नारायण राणे किस 'झाड की पत्ती' आहे असे म्हणत आंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT