Deenanath Mangeshkar Hospital Saam Tv
Video

Deenanath Mangeshkar Hospital: आमदारांच्या पीएची पत्नी म्हणून ही घटना समोर आली, अंबादास दानवे काय म्हणाले? VIDEO

Ambadas Danve: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात जी घटना घडली अशा घटना महाराष्ट्रात सर्रास होतात. आता ही घटना आमदारांच्या सेक्रेटरीच्या पत्नीसोबत घडली म्हणून समोर आली अंशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली. ते पुढे म्हणाले, सरकार अशा धर्मदाय रुग्णांना मोठ्या सोयसुविधा देतात. जागेपासून तर पाणी,वीजपर्यंत सर्व सुविधा सरकार हे देत असते. मात्र याचा जनतेला कोणताही लाभ होत नाही. विधानसभेत याबाबत विधेयक देखील मंजूर झाले आहे. हे धर्मादाय रुग्णालय फक्त नफेखोरीसाठी काम करतात यांना जनतेच्या आरोग्याशी काही देणे घेणे नाही अशा मानसिकतेत हे असतात. याबाबत सरकारला कठोर पावले उचलावे लागतील असे अंबादास दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

खड्ड्यांवरून नाशिकमध्ये राजकारण तापलं, भुजबळांनी कुंभमेळा मंत्री महाजनांना सुनावलं

SCROLL FOR NEXT