Ambadas Danve Mimicry Saam TV News
Video

Sambhajinagar Lok Sabha: जेव्हा अंबादास दानवे संदीपान भुमरे यांची मिमिक्री करतात!

Ambadas Danve Mimicry: छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत अंबादास दानवे बोलत होते.

Saam TV News

अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली. संदीपान भुमरे यांची मिमिक्री करत अंबादास दानवे यांनी यावेळी निशाणा साधल्याचं पाहायाल मिळालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत अंबादास दानवे बोलत होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे संदीपान भुमरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे अशी थेट लढत होते आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना होत असलेल्या या लढतीत नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अशातच प्रचाराच्या मैदानात दानवेंनी भुमरेंवर सडकून टीका केली. नेमकं त्यांनी यावेळी काय वक्तव्य केलं, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तूप खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

Maharashtra News Live Update: वणीत प्रकल्प बाधिताचा रोजगार मेळावा

Pune Mumbai Expressway Traffic Update: पुणे-मुंबई प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; बुधवारी तीन तास कनेक्टिंग लिंक बंद

Shocking: लाईट बिल कसं भरू? सफाई कर्मचारी महिलेला आलं एका महिन्याचं 2 लाख 18 हजाराचं वीजबिल

Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' का जावं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय?

SCROLL FOR NEXT