Kolhapur SAAM TV
Video

Kolhapur : कोल्हापुरात आज दिवसभर अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन बंद | VIDEO

Ambabai Devi Kolhapur : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील भाविकांसाठी आज मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.नवरात्रोत्सव सुरु झाल्यावर देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. मंदिर समितीच्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसहा या वेळेत मूळ मूर्तीचं म्हणजेच अंबाबाई दर्शन घेता येणार नाही. या कालावधीत भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, उद्यापासून मूळ मूर्तीचं दर्शन पुन्हा सुरू होणार असून भाविकांना नवरात्रोत्सवात नियमितपणे दर्शन घेता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT