Paris Olympic 2024 VIDEO: अमन सहरावतने मारलं कुस्तीचं मैदान Saam TV
Video

Paris Olympic 2024 VIDEO: अमन सहरावतने मारलं कुस्तीचं मैदान, 57 किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी

Aman Sehrawat News: Paris Olympic मध्ये भारताला सहावं पदक, कुस्तीपटू अमन सहरावतची उत्कृष्ट कामगिरी.

Uday Satam

Paris Olympic मध्ये भारतीय खेळाडूने आणखी एक पदक पटकावलं आहे. भारताचा नवोदित कुस्तीपटू अमन सहरावतने Paris Olympic 2024 मध्ये कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं आहे. प्यूर्तो रिकोचा कुस्तीपटू डॅरियन क्रूझचा अमनने १३-५ असा पराभव केला आहे. या Olympic मधील भारताचे हे ६ वे पदक आहे. २००८-२०२४ या काळात कुस्तीपटू Olympic मध्ये सातत्याने पदके जिंकत आले आहेत. 2008 ते 2024 या काळात भारतीय कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये सातत्याने पदके जिंकत आहेत. याआधी मनू भाकर (10 मीटर एअर पिस्तूल), सरबज्योत सिंग (10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संघ), स्वप्नील कुसळे (50 मीटर रायफल थ्री पोझिशन) आणि भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे. तर भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT