Bangladesh News Saam Tv News
Video

Video: बांगलादेश प्रकरणी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक

या बैठकीला सर्व पक्षातील वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहिलेत. राहुल गांधी ही बैठकीत पोहोचले.

Rachana Bhondave

Bangladesh News: बांगलादेश प्रकरणी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावलीये. सकाळी 10 वाजता संसदेत ही बैठक सुरू झाली. अधिवेशनाच कामकाज सुरू होण्यापूर्वी सरकारने ही सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीला सर्व पक्षातील वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहिलेत. राहुल गांधी ही बैठकीत पोहोचले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, किरेन रिजिजू बैठकीला उपस्थित आहेत. काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे टीआर बालू, जेडीयूचे लल्लन सिंग, सपाचे राम गोपाल यादव, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, आरजेडीचे मिसा भारती, बीजेडीचे सस्मित पात्रा, एनसीपी (SP) च्या सुप्रिया सुळे, TDP चे राम मोहन नायडू देखील बैठकीत उपस्थित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT