Nilesh Rane VIDEO: रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा SAAM TV
Video

Nilesh Rane VIDEO: रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा, नेमकं कारण काय?

Ratnagiri News: रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा, गोवंश हत्त्या थांबवण्यासाठी निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. गोवंश हत्त्या थांबवण्यासाठी आणि कडक कारवाई करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. रत्नागिरीतील मारुती मंदिरापासून हा मोर्चा निघाला आहे. या मोर्च्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सकल हिंदू समाज समाज सहभागी झाला आहे. माझी खासदार निलेश राणे देखील या मोर्च्यात सहभागी झाले आहेत. पोलीस अधिक्षकांच्या भेटीनंतर सकल हिंदू समाजाकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता आंदोलकांनी रोकून धरला आहे. निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात येत असून. आरोपींना कोर्टात हजर करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी पोलीसांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT