Akshay Shinde SaamTv
Video

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, पाहा Video

Mumbai High Court Hearing On Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी मुंबई हायकोर्टाने आज महत्वाचा आणि मोठा निर्णय दिला आहे.

Saam Tv

बदलापूर येथील चिमुकल्यांच्या अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी सुनावणी सुरूच राहणार आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे. अक्षय शिंदेच्या पालकांनी याचिका मागे घेण्याची मागणी केली होती. तसंच या वयात आम्हाला धावपळ शक्य नाही, असंही अक्षय शिंदेच्या पालकांनी म्हटलं होतं.

बदलापूर येथे शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. यातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्यानंतर या प्रकरणी एन्काऊंटरवर शंका उपस्थित करत अक्षयच्या पालकांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर या वयात आम्हाला धावपळ शक्य नाही, असं कारण देत अक्षयच्या पालकांनी ही याचिका मागे घेण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. ती मागणी आज मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. तुम्ही सुनावणीला गैरहजर राहिलात तरी सुनावणी सुरूच राहील असं कोर्टाने म्हंटलं आहे. याप्रकरणावर पुढील सुनावणी ही २४ फेब्रुवारीला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टीसोबत लिंक असल्याच्या माहितीवरून दहा तरुणांना नागपूर ATS ने घेतलं ताब्यात

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT