Akola Ladki Bahin News  Saam TV
Video

Akola Ladki Bahin News : अकोल्यात लाडक्या बहिणींकडून पैसे उकळणारा तलाठी निलंबित

अकोला जिल्ह्यात तलाठी लाडकी बहीण योजनेच्या अर्जदारांकडून पैसे उकळत होता. आता प्रशासनाने त्याचे निलंबन केले आहे.

Tushar Ovhal

अकोल्यात लाडकी बहीण योजनेसाठी तलाठ्याने अर्जदार महिलांकडून पैसे घेतले. आता या तलाठ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला लागतो. आणि हा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला लागतो. या पटवारीचा दाखला देण्यासाठी तलाठी राजेश शेळके अर्जदार महिलांकडून पैसे घेत होता. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. साम टीव्हीने याबाबत वृत्त प्रसारित केले होते. आता प्रशासनाने दखल घेत या तलाठ्यावर कारवाई केली आहे. या तलाठी राजेश शेळकेला निलंबीत करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेळकेवर कारवाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update: राज्यात कधीपासून सुरू होणार पाऊस? मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आली समोर

महाराष्ट्रातील ९० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १,८१७ कोटी; या ५ जिल्ह्यांत सर्वाधिक लाभार्थी

Savitribai Jyotirao Phule Serial: टीव्हीनंतर आता यूट्यूबवर; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेच्या डिजिटल प्रवासाला सुरुवात

Maharashtra News Live Update: नागपुरात आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

SCROLL FOR NEXT