Akola Lok Sabha Voting News Today Saam TV News
Video

Akola Lok Sabha Voting LIVE: अकोल्यातील अकोट तालुक्यातही मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड!

Akola Lok Sabha Voting News Today: अकोल्यातील अकोट तालुक्यात एका वोटिंग बूथवर मतदान मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. अकोट तालुक्यातील उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ वर मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला होता.

Saam TV News

Akola Lok Sabha Voting News LIVE: नांदेड, अमरावतीनंतर अकोल्यातही वोटिंग मशिनमध्ये खराबी झाली असल्याचं समोर आलं होतं. अकोल्यातील अकोट तालुक्यात एका वोटिंग बूथवर मतदान मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. अकोट तालुक्यातील उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ वर मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला होता. वोटिंग मशिनमधील तांत्रिक बिघाडाचा फटका मतदारांना बसल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, मशिन बदलवण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने प्रयत्न करण्यात आले. मतदारांचा खोळंबा होऊ नये आणि मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नही करण्यात आल्याचं पाहायला मिळाल. संपूर्ण देशभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत असताना अनेक ठिकाणी वोटिंग मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' अपात्र महिलांची पुन्हा पडताळणी होणार

Maharashtra News Live Update : पुणे रेल्वे स्थानकावर DRI विभागाची कारवाई

Director Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Belly fat loss: सुटलेलं पोट कमी करायचंय? फक्त सकाळच्या कॉफीत मिसळा ही 1 पावडर

India : सापांना घाबरत नाहीत इथले लोक! भारतातील 'या' गावाचं रहस्य काय?

SCROLL FOR NEXT