Akola Crime News Saam TV
Video

Akola Crime News | अकोल्यात रिल बनवण्यासाठी मुलांनी शोरूममधून चोरल्या महागड्या कार

Akola Crime News Today |अकोल्यात रिल बनवण्यासाठी मुलांनी शोरूममधून महागड्या कार चोरल्या आहेत. चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Saam TV News

अकोल्यात रिल बनवण्यासाठी मुलांनी शोरूममधून महागड्या कार चोरल्या आहेत. चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक करण्यात आलीये. त्यांच्याकडून तीन कार जप्त करण्यात आल्या आहेत. चोरून नेलेली एक कार शोरुमच्या एका कर्मचाऱ्याला दिसून आल्यामुळे हे बिंग फुटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT