Shyam Manav On Ajit Pawar SAAM TV
Video

Shyam Manav On Ajit Pawar: ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी अजितदादांची अनिल देशमुखांना ऑफर? श्याम मानव यांचा मोठा दावा!

Ajit Pawar News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी अजित पवारांसंदर्भात एक मोठा दावा केला आहे.

Jyoti Kalantre

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात एक मोठा दावा केला आहे. म्हणाले, ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी अजित पवारांनी अनिल देशमुख यांना ऑफर दिली होती. उद्धव ठाकरेंना अडकविण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास देशमुखांना सांगण्यात आलं होतं. असं देखील श्याम मानव म्हणाले . दरम्यान त्यांच्या या दाव्यावर अनिल देशमुख यांनी देखील मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले श्याम मानव खरं सांगत आहेत असं ते म्हणाले. श्याम मानव यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT