VIDEO: Ajit Pawar यांचं वाघनखांवरील टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर  Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar यांचं वाघनखांवरील टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर

Ajit Pawar on Waghnakh News: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यातील संग्रहालायत दाखल, अजित पवारांचं टीकाकारांना प्रत्युत्तर.

Uday Satam

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात दाखल झाली आहेत. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाघनखांच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात होती. या टीकांवर आता अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर केलं आहे. काही चांगले घडत असेल तर काही जण टीका टीपणी करतात, जे टीका करतात ते लंडनला गेले की कोहिनूर हिरा बघतात आणि वाघनखे बघतात पण इथे आली की टीका करतात, असं म्हणत अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. वाघनखं ही प्रेरणादायी असून, एकदा तरी ही वाघनखं बघण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

SCROLL FOR NEXT