VIDEO: Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीची तिसरी आघाडी उभारण्याबाबत चाचपणी?  Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीची तिसरी आघाडी उभारण्याबाबत चाचपणी? Dharamraobaba Aatram काय म्हणाले?

Ajit Pawar News: राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी आघाडी उभारण्याबाबत चाचपणी.

Uday Satam

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी आघाडी उभारण्याबाबत चाचपणी करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तिसऱ्या आघाडीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, प्रहार जनशक्ती, तुपकरांची शेतकरी संघटना आणि मनोज जरांगे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तर आम्हाला तिसऱ्या आघाडीबद्दल माहित नसल्याचं Dharamraobaba Aatram यांनी स्पष्ट केलं आहे. एकाबाजूला अजित पवारांची तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरु आहे. मात्र आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचं Dharamraobaba Aatram यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT