VIDEO: Pune जिल्हा नियोजन बैठकीत सुप्रिया सुळेंचा सवाल अजित पवारांचं उत्तर  Saam TV
Video

VIDEO: Pune जिल्हा नियोजन बैठकीत सुप्रिया सुळेंचा सवाल अजित पवारांचं उत्तर

Ajit Pawar and Supriya Sule News: पुण्यात जिल्हा समितीच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र, सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर

Uday Satam

पुण्यात जिल्हा समितीच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले, बैठकीदरम्यान काका पुतणे समोरासमोर बसलेले पाहायला मिळाले. पक्षफुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पहिल्यांदाच एकत्र आलेले पाहायला मिळाले. यादरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अंगणवाडी संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे यांनी नेमका काय प्रश्न विचारला आणि अजित पवार यांनी नेमकं काय उत्तर दिलं हे या व्हिडीओमार्फत पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT