Special Report: महायुतीत विधानसभेपूर्वी भूकंप होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?  Saam TV
Video

Special Report: महायुतीत विधानसभेपूर्वी भूकंप होणार? अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार?

Mahayuti News: तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत केलेल्या विधानामुळे महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Uday Satam

आता राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी....

महायुतीत धुसफूस ही काही नवी नाही....मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलेल्या विधानामुळे शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला तीव्र वाद चव्हाट्यावर आलाय. आणि त्यामुळे अस्वस्थ असलेले अजित पवार विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुतीतून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय....नेमकी ही चर्चा का सुरू झाली? सावंतांना राष्ट्रवादीमुळे का उलट्या होतात? यावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार यावरचा हा विशेष रिपोर्ट.......

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई, ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

SCROLL FOR NEXT