NCP  Saam TV
Video

Ajit Pawar Group News : विधानसभेत अजित पवार गट 85 जागा लढवणार?

अजित पवार गट आगामी विधानसभा महायुतीतच लढणार आहे. अजित पवार गट ८५ जागांवर लढेल असेही सांगितले जात आहे.

Tushar Ovhal

अजित पवार गट आगामी विधानसभा निवडणुकीत ८५ जागांवर लढणार आहे असे सांगितले जात आहे. तसेच अजित पवारांनी आपल्या नेत्यांना मित्रपक्षासोबत वादग्रस्त विधानं टाळा अशी तंबीही दिली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत युती केली. आता विधानसभेत अजित पवार गट ८५ जागांवर लढणार आहे. आज अजित पवारांच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांनी महायुतीतच विधानसभा लढवण्याचे जाहीर केले. तसेच विधानसभेचे लवकरच जागावाटप होईल असेही सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT