Ajit Pawar Pink Strategy  Saam TV
Video

Ajit Pawar Group News : अजित पवार गटाची विधानसभा निवडणुकीपूर्वी 'गुलाबी' रणनीती?

विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊ घातली आहे. त्यापूर्वी अजित पवार गटाने रणनीती आखली आहे.

Tushar Ovhal

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फटका बसला होता. म्हणून विधानसभा निवडणकीसाठी अजित पवार गटाने आतापासूनच कंबर कसली आहे. अजित पवार गटाने आता नवीन रणनीती आखली आहे. अजित पवार गटाची प्रत्येक जाहिरात गुलाबी रंगात झळकणार आहे. फक्त जाहिरातच नाही तर अजित पवार यांचे जॅकेटही गुलाबी रंगात दिसणार आहे. गुलाबी रंग मतदारांच्या मनात बिंबवण्यासाठी अजित पवार गटाने ही युक्ती लढवली आहे. इतकंच नाही तर सॉफ्ट हिंदुत्वासाठी अजित पवार आपल्या सर्व आमदारांसोबत सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT