Ajit Pawar News : Saam tv
Video

Ajit Pawar News : बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' जरूर ठेवा, पण...'; अजित पवारांच्या भरत गोगावले यांना कानपिचक्या, VIDEO

Ajit Pawar on Bharat Gogawale : एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी जरूर ठेवा, पण बस देखील चांगल्या ठेवा, असं म्हणत अजित पवारांनी भरत गोगावले यांना कानपिचक्या दिल्या.

Vishal Gangurde

सचिन कदम, साम टीव्ही

रायगड : एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद घेतल्यानंतर शिवनेरी सुंदरी योजनेची घोषणा आमदार भरत गोगावले यांनी केली होती. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरत गोगावले यांना कानपिचक्या दिल्या. एअर होस्टेसप्रमाणे एसटी बसमध्ये पण होस्टेस ठेवणार आहेत, त्यांनी जरूर ठेवा, पण आपल्या बसेसही चांगल्या ठेवा. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ, असं अजित पवार म्हणाले. आज माणगाव येथे पार पडलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT