Ajit Pawar Saam TV
Video

Pune : पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर! हिंजवडीच्या सरपंचाला झापलं | VIDEO

Ajit Pawar : पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अजित पवार दुसऱ्यांदा भल्या पहाटे रस्त्यावर उतरले होते.आज अजित पवारांनी पहाटे आयटी पार्क हिंजवडी परिसराचा आढावा घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दुसऱ्यांदा भल्या पहाटे रस्त्यावर उतरले. आज पहाटे त्यांनी हिंजवडी आयटी पार्क परिसराचा सविस्तर दौरा करून तेथील वाहतूक आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला.काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी हिंजवडीतील याच बांधकामांची पाहणी केली होती. त्या सुधारणा करण्यात आल्या आहेत का? हे पाहण्यासाठी अजित पवार पुन्हा आले. दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी थेट हिंजवडी गावच्या सरपंचाला झापलं. त्यांनी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, "अतिक्रमण हटवताना मी जरी आडवा आलो तरी मला बाजूला करा," अशा शब्दांत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT