Ajit Pawar Sunetra Pawar News Today Saam TV News
Video

Pune : बायकोच्या विजयासाठी बाप्पासमोर गाऱ्हाणं! अजित पवार सुनेत्रा पवार यांच्याकडून दगडूशेठ मंदिरात आरती

Ajit Pawar Sunetra Pawar News Today: अजित पवार यांच्यासह दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली. आपल्या विजयासाठी त्यांनी बाप्पासमोर साकडं घातलं.

Saam TV News

पुणे : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्याआधी त्यांनी दगडूशेठ हलवाई मंदिराला भेट दिली. अजित पवार यांच्यासह दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली. आपल्या विजयासाठी त्यांनी बाप्पासमोर साकडं घातलं. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात उभयतांनी आरतीही केल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. बारामती मध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे बारामती लोकसभेच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT