Ajit Pawar Cancels All Events  saam tv
Video

Ajit Pawar Health News: उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत बिघडली, दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द

Ajit Pawar Cancels All Events: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती अचानक बिघडली असल्याकारणास्तव आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

Saam Tv

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार यांचे पुणे शहरात अनेक कार्यक्रम होते. त्यांना घश्याचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

काल अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भाषणात देखील संगितले होते की आपली प्रकृती ठीक नाहीये. आताच आपण गोळ्या घेतल्या आहेत, तरी देखील मला बरं वाटत नाहीये. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही असे अजित पवारांनी भाषणात अधोरेखित केले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते ओझर विमानतळावरून पुणेला रवाना झाले. मात्र रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना बरं वाटत नसल्याने त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT