VIDEO: मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही, Ajit Pawar यांनी स्पष्टचं सांगितलं  Saam TV
Video

VIDEO: मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही, Ajit Pawar यांनी स्पष्टचं सांगितलं

Ajit Pawar At Nashik News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा, दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ अनुपस्थित.

Uday Satam

उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान अजित पवार सुगण्यात दाखल झाले. माजी आमदार नितीन पवार यांच्याकडून उपरणे, टोपी घालून अजित दादांचे स्वागत करण्यात आले. दौऱ्यावेळी अजित पवार यांनी भाषण केले आहे. वणी गडावर लाखो भाविक येतात त्यामुळे 82 कोटी रुपयांचा निधी विकासासाठी दिल्याचं अजित पवार म्हणाले. शिवाय सत्तेला हापापलेला माणूस नसून विकासासाठी निर्णय घेणारा मी माणूस असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तिजोरीच्या चाव्या हातात असल्यामुळे २ वर्षात कळवण आणि सुरगणासाठी 2200 कोटी रुपयांचा निधी देऊ शकलो असं मोठं विधान अजित पवार यांनी भाषणादरम्यान केलं आहे. या सर्व गोष्टींच श्रेय अजित पवार यांनी त्यांच्या आमदारांना दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monorail : ट्रायल रनमध्येच मोनोरेलमध्ये बिघाड, MMRDAच्या 'आधुनिक तंत्रज्ञाना'चा बोजवारा | पाहा VIDEO

Jayant Patil : 'अपक्ष खासदारांचं जास्त मनावर घेऊ नका', जयंत पाटलांचा विशाल पाटलांना थेट टोला

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंची पाली गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद

Rahul Gandhi H-Files : राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब, ब्राझिलच्या मॉडेलचे नाव घेत भाजपवर पुराव्यासह गंभीर आरोप

शिवसेना शिंदेसेनेला भाजपकडून जोरदार झटका; दोन बड्या नेत्यांची कमळाला साथ, काँग्रेसलाही खिंडार

SCROLL FOR NEXT