Ajit Pawar Statement On Nomination Form  Saam TV
Video

Ajit Pawar News | महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला

Ajit Pawar Todays News | उपमुख्यमंत्री अजित पवार आता थोड्याच वेळात फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत. त्याआधी त्यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सर्वच जागांचा सुटलेला आहे.

Saam TV News

पुणे : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सध्या सुटलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील दगडूशेठच्या गणपती बाप्पाची आरती केली. विजयी होण्यासाठी दोघांनीही साकडं घातलं. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार आता थोड्याच वेळात फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत. त्याआधी त्यांनी जागा वाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सर्वच जागांचा सुटलेला आहे, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

Maharashtra News Live Update: घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटला

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत मोठी घडामोड! शरद पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त

Crime: ३२ सेकंदात ३४ वेळा चाकूने वार, शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT