NCP News Saamtv
Video

Rashtrawadi Congress : राष्ट्रवादी कोणाची? आज होणार 'सुप्रीम' सुनावणी | Video

NCP Supreme Court Hearing : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

Saam Tv

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच ही सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांनंतर कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नये असे निर्देश देखील दिले होते. म्हणून आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोर्ट नेमका काय निर्णय देणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT