Ajit Pawar pune 
Video

Pune : अजित पवारांनी अधिकाऱ्याची घेतली शाळा, इमारतीच्या कामावरून झाप झाप झापले| VIDEO

Ajit Pawar Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्याची शाळा घेतली. इमारतीच्या कामावरून त्यांनी अभियंत्याला झापले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar News : न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरुन अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची शाळा घेतली. इमारतीच्या कामावरून त्यांनी अधिकाऱ्याला झाप झाप झापले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील जुन्नरला न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी लावण्यात आलेले खिळे आणि अंतर्गत स्वच्छतेवरुन अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला चांगलेच झापले. मी बोललं की अजित पवार बोलतो असं दिसतं, अशा शब्दात अजित पवारांनी फटकारले.

जुन्नर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उदघाटन समारंभावेळी इमारतीची पहाणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला स्वच्छतेवरुन चांगलेच झापले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT