Ajit Pawar On Ladki Bahin saam tv
Video

Ajit Pawar News : बंद करायला तुमच्या घरची योजना आहे का?; लाडक्या बहिणीवरून अजित पवार संतापले

Ajit Pawar Latest News : नाशिकमधील पिंपळगाव येथील प्रचारसभेत अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरूच राहणार आहे. काही चिंता करू नका, असं पवार म्हणाले.

Nandkumar Joshi

लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी नाशिकमधील पिंपळगाव येथील सभेत चोख प्रत्युत्तर दिले. शून्य टक्के व्याजाने मी माझ्या पुण्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देतो. शेतकऱ्यांचं भलं होणार नाही का? माय माऊली आहेत. त्यांच्यासाठी योजना आणली. काही जण त्याच्या विरोधात कोर्टात गेले. आमचं सरकार येईल तेव्हा योजना बंद करू असे म्हणाले. ही योजना काय तुमच्या घरची आहे का? असा सवालही त्यांनी केला.

आम्ही काही गरिबांना दिलं ना? जातपात बघितली नाही. ही आमची बहीण आहे ना...मग तिला मिळालं पाहिजे. तिला मान-सन्मान प्रतिष्ठा मिळवून दिली, असंही अजित पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवरून पवार यांनी पुन्हा विरोधकांना लक्ष्य केले. आम्ही थेट खात्यावर पैसे देतो. मध्यस्थी कोणीच नाही. आचारसंहिता लागणार म्हणून ऑक्टोबरलाच पैसे दिले. काळजी करू नका. ही योजना पाच वर्षे राबवायची आहे, असं आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT