Ajit Pawar addressing NCP workers in Alibag, Raigad – delivers strong message against political provocation. Saam TV News Marathi
Video

Ajit Pawar Video : "कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या"; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Ajit Pawar speech : अजित पवारांचा कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश – उगीच कुणाशी भांडू नका, पण कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या. कायद्याच्या चौकटीत राहून लढा द्या.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar Latest News : उगीच कुणाला अंगावर घेऊ नका पण अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्या, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्तांना दिला आहे. अजित पवार यांनी रायगडमध्ये मेळाव्यात बोलताना विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे.

कुणी आरे केले तर त्याला कारे करा... पण कुणाला उगीच अंगावर घेऊ नका. मात्र कुणी अंगावर आलाच तर शिंगावर घ्यायला मागं पुढं पाहू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. अलिबाग इथं राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी आमच्याही नादी लागू नये. हे सर्व करत असताना कायद्याची चौकट मोडू नका, असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. (Maharashtra politics Ajit Pawar reaction to opposition)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ब्रूक-रूटची शतकीय खेळी, नंतर भारतीय गोलंदाजांचं कमबॅक; ओव्हल कसोटीचा निकाल शेवटच्या दिवशी लागणार

Amit Thackeray: मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडा, मग पोलिसांना द्या: अमित ठाकरे

JK Encounter: पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ६ चकमकी, २१ दहशतवाद्यांना कंठस्नान

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; पीडितेच्या साडीवरील स्पर्म मुख्य पुरावा|VIDEO

Borivali News: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, माजी खासदाराचे पालिका प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT