ajit pawar  Saam Tv
Video

Maharashtra Politics: राज ठाकरे कधी निवडून आले का? अजित पवार यांचा सवाल

Ajit Pawar: विधानसभेत सगळेच खोक्याभाई बसले आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेना टोला लगावला आहे.

Omkar Sonawane

राज ठाकरे यांनी काल आपल्या पक्ष मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सरकारवर सडकून टीका केली होती. राज ठाकरे म्हणाले होते एक खोक्या भाई काही घेऊन बसलाय खोक्या भाईंनी तर अख्खी विधानसभा भरली आहे. विधानसभेत सगळे खोकेबाज भरले आहेत. तुम्हाला भलत्याच विषयात भरकटवले जाते, आणि मूळ प्रश्न बाजूला राहतात अशी टीका केली होती. यावरच मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिउत्तर दिले होते. एखादा वाक्य असं करणार की ज्याने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणे हे राज ठाकरे करत असतात आणि ज्यांना विधानसभेत जाता आले नाही ते अशी विधाण करत असतात. अशी खोचक टीका मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर केली होती. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे कधी निवडून आले का? असा सवाल अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना विचारला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT