Ajit Pawar Pune Porsche Accident Saam TV
Video

Ajit Pawar Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

Ajit Pawar News Today | पुणे हीट अँड रन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतल्याचं अजित पवार म्हणाले.

Saam TV News

पुणे अपघात कार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यावेळी ही घटना घडली. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वत: देवेंद्र फडणवीस हे पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सगळी माहिती घेऊन पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्या होत्या. या प्रकरणात संपूर्ण चौकशी बारकाईनं करण्यात यावी. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या केसमध्ये फार बारकाईनं लक्ष घालून यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. तसेच ते पण वेळीवेळी माहिती घेत आहेत. एकंदरीत चौकशी सुरू झाल्यानंतर जसजशी चौकशी पुढे जायला लागली. त्यानंतर अनेकांचा यामध्ये सहभाग होता, असंही लक्षात यायला लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT