Forensic experts examine the crash site after Ajit Pawar’s aircraft accident near Baramati. Saam Tv
Video

अजित पवारांचा अपघात कसा झाला? घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल, ब्लॅक बॉक्स सापडला|VIDEO

Ajit Pawar Plane Crash Black Box Details: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामागचं नेमकं कारण काय? ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर फॉरेन्सिक तपास सुरू असून अपघाताचे धक्कादायक तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता.

Omkar Sonawane

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे अवघा महाराष्ट्र हादरला आहे. मुंबईहून बारामतीकडे येताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. तांत्रिक बिघाड आणि दृशमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे.

फॉरेन्सिक टीमच्या हाती अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे हा अपघात कसा आणि का झाला याची माहिती मिळणार आहे. या विमान अपघातामध्ये पाचही जणांचा मृत्यू झाला. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून या अपघाताचा तपास करता येणे शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी, तेल व्यापार चीनचे चलन युआनमध्ये करणार?

SCROLL FOR NEXT