Deputy CM Ajit Pawar during his early morning inspection in Pune's Hinjewadi area, giving stern instructions on encroachment issues. Saam Tv
Video

Ajit Pawar: अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला, सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री का भडकले? VIDEO

Deputy CM Ajit Pawar Instructs FIR Under IPC 353: हिंजवडीतील अतिक्रमणावर अजित पवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. अडथळा निर्माण करणाऱ्यावर सरळ ३५३ कलम लावा, मी असलो तरी लावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Omkar Sonawane

आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पहाटेच पुणे येथील हिंजवडीची पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून सरकारच्या प्रति संताप व्यक्त केला होता. यावरून आज अजित पवार यांनी अधिकऱ्यांना खडेबोल सुनावले. आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजीच्या विकास कामात जर कोणी आडवा येत असेल तर त्यांच्या विरोधात सरळ 353 दाखल करा. कुणाचाही विचार करू नका. मी जरी मला आडवा आलो तर माझ्यावर पण 353 दाखल करा. त्याशिवाय हिंजवडी भागातील रस्ता आणि वाहतूक कोंडी चे प्रश्न सुटणार नाही अशा कडक सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पीएमआरडीए चे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT