Ajit Pawar Video Saam Tv News
Video

Ajit Pawar Video: पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ मात्र...! अजित पवारांचं मोठं वक्तव्य

"तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ मात्र तुम्ही त्या प्रमाणात मशीनमध्ये बटन दाबा", असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय

Saam TV News

Ajit Pawar On Lok Sabha | पुण्याच्या इंदापूरमध्ये व्यापा-यांच्या सभेत बोलत असताना अजित पवारांनी एक खळबळजनक वक्तव्य केलंय. "तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ मात्र तुम्ही त्या प्रमाणात मशीनमध्ये बटन दाबा", असं मोठं विधान अजित पवारांनी केलंय. या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अनेक नेतेसुद्धा यावर प्रतिक्रिया देताना दिसतायत. "निधीचे पैसे मायबाप जनतेचे आहे त्यामुळे निवडणूकीसाठी जनतेच्या टॅक्सच्या पैशाची प्रलोभनं दाखवणे आचारसंहितेचा भंग नाही का?" असा सवालच कोल्हेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT