Ajit Pawar Mumbai Speech Saam TV
Video

Ajit Pawar Mumbai Speech : राष्ट्रवादी काँग्रेस का तयार झाली? अजित पवारांनी सांगितला किस्सा...

Ajit Pawar News Today: राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापन दिन पार पडला. गेली २४ वर्ष पवार साहेबांनी जे नेतृत्व पक्षाचे केले, त्याबाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं पवार म्हणाले.

Saam TV News

काळ वेळ कुणासाठी थांबत नाही. बघता बघता २५ वर्ष झाली. पक्ष स्थापन करताना आपल्या लोकांना संधी कशी मिळेल? याची चर्चा झाली. तेव्हा सोनिया गांधी यांचा परकीय‌ मुद्दा पुढं केला गेला. मग पक्ष स्थापन केला. भुजबळांनी तेव्हा राज्य पिंजून काढलं. आम्ही दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते होतो. गेली २४ वर्ष पवार साहेबांनी जे नेतृत्व पक्षाचे केले, त्याबाबत मी कृतज्ञता व्यक्त करतो. महायुतीत आपण असलो तरी शाहू, फुले, आंबेडकर ही विचारधारा आपण सोडलेली नाही. विरोधक चुकीचा नॅरेटीव्ह सेट करत होते, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat - Heart Attack : ऑक्टोबर हीटमध्ये 'ही' १ चूक पडू शकते महागात, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra News Live Update: पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनात धनंजय मुंडे भेटीसाठी दाखल

तुकाराम मुंढेंच्या FDA ची दणकेबाज कारवाई! CIPLA फार्माला दिला मोठा झटका; गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द

Vaginal discharge: योनीतून पांढरा स्राव होणं सामान्य की संसर्गाचे लक्षण? महिलांनो ‘हे’ बदल दुर्लक्षित करू नका

Best Lipstick For Woman: महिलांसाठी बेस्ट लिपस्टिक! 5 ट्रेंडी आणि सुंदर शेड्स

SCROLL FOR NEXT