Ajit Pawar saam tv
Video

Ajit Pawar: भारत-पाकिस्तान युद्ध; दादा जरा थांबा! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हेलिकॉप्टरला परवानगी नाकारली|VIDEO

Operation Sindoor: उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका कार्यक्रमासाठी सातारा दौऱ्यावर होते. तेथून ते हेलिकॉप्टरद्वारे येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारली.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण घेण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे अजित पवार हे रस्ते मार्गाने मुंबईत येत आहे. अजित पवार हे सातारा येथे एका कार्यक्रमास गेले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर ते हवाई मार्गाने मुंबईमध्ये दाखल होणार होते. मात्र पहाटेच्यावेळी मुंबई येथील साकीनाका परिसरात एक ड्रोण उडताना दिसला. ही माहिती मुंबई पोलिसांना मिळताच पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. साकीनाक्याच्या काही अंतरावरच एयरपोर्ट असल्याने तेथे पोलिस हे कसून चौकशी करत आहे. तसेच कॉम्बिग ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अजित पवारांना हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करण्यास नाही सांगितले. यामुळे अजित पवार हे आता सातारा येथून मुंबईला गाडीद्वारे येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT