Ajit Pawar Group NCP News Saam Tv News
Video

VIDEO : अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू काश्मीर निवडणूक लढवणार!

NCP will contest Jammu Kashmir Assembly Elections : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. पक्षाकडून मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत.

Rachana Bhondave

Ajit Pawar Group NCP News : आत्ताची सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP News) अजित पवार गट (Ajit Pawar Group) जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक ( J&K Vidhan Sabha Election ) लढवण्याची शक्यता आहे. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. पक्षाकडून मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल जम्मू काश्मीर दौरा करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या यूथ विंग, विद्यार्थी आघाडी यांच्याही बैठका पार पडलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

आरसीबीच्या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पॉइंट टेबलमध्येही मोठा उलटफेर

Monday Horoscope: पैशाच्या समस्या कमी होतील, ५ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT