Sharad Pawar Vs Ajit Pawar saam tv
Video

Maharashtra Politics : अजितदादा म्हणतात आता मीच साहेब; राष्ट्रवादीतील दोन गटांत साहेबांवरुन जुंपली, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Ajit pawar latest news : राष्ट्रवादीतील दोन गटांत साहेबांवरुन जोरदार वाकयुद्ध रंगलंय..अजित पवारांच्या वक्तव्यानं अमोल कोल्हेंनी त्यांना चांगलेच टोले लगावलेत..काय घडलंय नेमकं पाहूया...

Tanmay Tillu

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता आपणच साहेब असल्याचं विधान अजित पवारांनी केलंय. पुण्याच्या खेडमधील शेतकरी मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावरून अजित पवारांना चांगलचं घेरल. कोल्हे यांनी अजित पवारांना चिमटे तर काढलेच, पण महाराष्ट्रात खरे साहेब कोण आहेत यांची नाव सांगत, अजित पवारांना चांगलेच टोले लगावले आहेत. कोल्हे यांनी केलेली ही टिका अजित पवारांच्या जिव्हारी लागणारी आहे. त्यामुळे त्यांच्या या टिकेला अजित पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलंय.

पुण्याच्या खेडमध्ये अजित पवारांनी शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात जो बॅनर लावण्यात आला होता. त्यावर खासदार अमोल कोल्हेंचा फोटो होता. त्यामुळे आधीच यावरुन चर्चा रंगली असताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानं हा मेळावा चर्चेचा विषय ठऱला. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साहेबांवरील वक्तव्यानं वातावरण तापलंय. अजित पवारांच्या या वक्तव्याचे काय राजकीय पडसाद उमटणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT