Ajit Pawar Saam tv
Video

Ajit Pawar : 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा; अजित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, VIDEO

Ajit Pawar on Maharashtra assembly election : अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. 15 दिवसांत आचारसंहिता लागेल, असं भाष्य अजित पवारांनी केल्याने राजकीय वर्तुळात उधाण आलंय.

Vishal Gangurde

सोलापूर : येत्या १५ दिवसांत आंचारसंहिता लागेल. त्यानंतर निवडणुका लागतील. त्यामुळे तयारीला लागा, असे आदेश अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

सोलापुरात अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावेळी सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणून आणा,असं आवाहन अजित पवारांनी केलं. सोलापुरात अजित पवारांनी निवडणुकीवर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

'पंधरा दिवसांत आंचारसंहित लागेल. त्यानंतर निवडणुका जाहीर होईल. पहिल्या सारखं सोलापुरातून राष्ट्रवादीचे आमदार निवडून आणा. जास्तीत जास्त महायुतीचे निवडून आले पाहिजे,असे अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणें समोर शेतकऱ्याला हुंदका आला दाटून, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: वादळाच्या पार्श्वभुमीवर मच्छीमारांना खोल समुद्रात न जाण्याच्या बंदर विभागाच्या सुचना

Red Alert : पुढचे काही तास महत्त्वाचे! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', अतिजोरदार पाऊस कोसळणार

Pune Garba: भाजप खासदारानं गरबा बंद पाडला; ऐन कार्यक्रमावेळी खासदाराची धाड

ना ओळख, ना पाळख! आईच्या डोळ्यासमोरच 5 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या; माथेफिरूच्या कृत्याने सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT