Ajit Pawar Funeral Saam Tv
Video

Ajit Pawar Funeral: 'अजित'पर्व संपलं! बंदुकींच्या फैरी झाडून दादांना मानवंदना | VIDEO

Ajit Pawar Last Rites Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्या सर्वांना सोडून गेले आहेत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना शेवटची मानवंदना देण्यात आली आहे.

Siddhi Hande

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरची सलामी देण्यात आली. अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. देशातील लोकप्रिय नेता हरपल्याने सर्वांनाच दुःख झालं आहे. आता अजितदादा आपल्यात नसणार या विचारानेच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. संपूर्ण बारामतीकरांना अश्रू अनावर झाले आहे. लाखो लोकांचा जनसमुदाय येथे उपस्थित आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT