Ajit Pawar Funeral Saam Tv
Video

Ajit Pawar Death: थरथरत्या हातांनी अन् भरलेल्या डोळ्यांनी अजित पवारांना मुलांनी दिला मुखाग्नि; पाहा VIDEO

Ajit Pawar Funeral: अजित पवार यांच्या पार्थिवाला जय पवार आणि पार्थ पवार यांनी मुखाग्नि दिला. यावेळी दोघांना देखील अश्रू अनावर झाले. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ पवार आणि जय पवार यांनी यांनी वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. थरथरत्या हातांनी आणि भरलेल्या डोळ्यांनी अजित पवार यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. यावेळ पार्थ आणि जय यांना रडू कोसळले. अजित पवार यांना शेवटचा निरोप देताना उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. अजित पवारांवर अंत्यसस्कार होत असताना उपस्थितांनी अजितदादा परत या, अजितदादा अमर रहे असे म्हणत टाहो फोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT