Ajit Pawar death साम टीव्ही मराठी
Video

Ajit Pawar funeral: अजितदादा परत या...कार्यकर्त्यांचा बारामतीत हंबरडा, जनसागर लोटला, डोळ्यात अश्रूंच्या धारा!

Ajit Pawar funeral live updates : अजित पवार यांच्या निधनाने बारामती आणि काटेवाडीमध्ये शोककळा पसरली आहे. अंत्यदर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar funeral live updates : अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज सकाळी त्यांच्या मूळगावी काटेवाडीत त्यांचे पार्थिव आणण्यात आले. आपल्या लाडक्या दादाच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंच्या संख्येने लोकं जमली आहेत. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावनांचा बांध फुटलाय. दादा परत या... अजित पवार अमर रहे.. आमचा दादा गेला.. आशा भावना कार्यकर्ते, लोकांमधून येत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी काटेवाडीमध्ये हजारोंचा जनसागरल लोटला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत आहे. असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. आज दादा गेले म्हणजे बारामतीचा बाप गेला, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली. काटेवाडीतील महिला देखील मोठ्या संख्येने अजित पवारांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. आपला दादा

गेला, आपला भाऊ गेला असा आक्रोश या महिला करत आहेत.

अशी वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते... अशी प्रतिक्रिया काटेवाडीतल्या ग्रामस्थांनी दिली. माणूस परफेक्ट अन् कामाचा होता.. आयुष्यभर लोकांसाठी झटला... दादा गेल्यासारखे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav Khanna : "दिल हमेशा कुर्बान होता है..."; बिग बॉस विजेता गौरव खन्ना अन् आकांक्षा चमोला यांचा 9 वर्षांचा संसार मोडला?

आता ATM मधून मिळणार १०,२० आणि ५० रुपयांच्या नोटा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Dry Skin Care Tips: कोरड्या त्वचेवर लावा फक्त 'या' 3 गोष्टी, चेहरा उजळून निघेल

SCROLL FOR NEXT