Ajit Pawar SaamTv
Video

Ajit Pawar : अजित पवारांच्या नाराजीची हिवाळी अधिवेशनात कुजबूज, काय आहे कारण? पाहा Video

Assembly Winter Session : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची कुजबूज सुरू झाली आहे. ते गेल्या चोवीस तासांपासून नॉट रिचेबल असल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Saam Tv

अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळणार नसल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याबद्दल कुजबूज सुरू झाली आहे. अर्थ आणि नगर विकास खातं भाजपकडेच राहणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे. याचमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात आहे. गेल्या चोवीस तासांपासून ते नॉट रिचेबल देखील असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या चोवीस तासांपासून नॉट रिचेबल असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटपात अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळणार नसल्याने अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात याबद्दल कुजबूज सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : रोजच्या वापरातील कैची धारदार करण्याचे 'हे' सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद; तुमचं तर नाव नाही ना?

Marathi Serial: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत नवा ट्विस्ट; 'मन धावतंया'फेम राधिका भिडेची होणार एन्ट्री

Mumbai Metro Line 8 : मुंबई - नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो-८ द्वारे जोडणार, गोल्डन लाईनवर कोणती २० स्थानके असणार? नावं आली समोर

Pista Kulfi Recipe: घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी पिस्ता कुल्फी रेसिपी

SCROLL FOR NEXT