Ajit Pawar News  SAAM TV
Video

Video: Ajit Pawar यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली कबुली भोवणार? नेमकं प्रकरण काय?

Ajit Pawar News: अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेली कबुली त्यांना चांगलीच भोवणार असल्याचं चित्र राजकीय वर्तुळात दिसून येतय. त्यांच्या 'त्या' कबुलीवरुन विरोधकांनी अजितदादांना चांगलच घेरलं आहे.

Jyoti Kalantre

अजित पवार महायुतीत सहभागी होण्यापूर्वी दिल्लीला अमित शाहांना भेटण्यासाठी वेशांतर करुन जात होते, असं अजितदादा एका अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले होते. त्यावरुन आता राजकीय वर्तुळात विरोधकांनी अजितदादांना चांगलच धारेवर धरल्याचं चित्र दिसून येत आहे. अजित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्यावरचाच हा रिपोर्ट पाहा..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT