VIDEO: वडगाव शेरी भागातील नागरिकांनी व्यथा मांडताच Ajit Pawar यांचा थेट Pune पालिका आयुक्तांना फोन  Saam TV
Video

VIDEO: वडगाव शेरी भागातील नागरिकांनी व्यथा मांडताच Ajit Pawar यांचा थेट Pune पालिका आयुक्तांना फोन

Ajit Pawar News: अजित पवार यांची गृहनिर्माण सोसायटी आणि एन जी ओ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, वडगाव शेरी भागातील नागरिकांनी मांडल्या व्यथा.

Uday Satam

अजित पवार यांच्या उपस्थितीत आज गृहनिर्माण सोसायटी आणि एन जी ओ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. दरम्यान वडगाव शेरी भागातील नागरिकांनी आपल्या व्यथा अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. अजित पवार यांनी यातील काही प्रश्नांसंदर्भात थेट बैठकीतूनच पालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांना फोन केला असून भटक्या कुत्र्यांवर तातडीने पावलं उचला असं फोन करत पालिका आयुक्तांना अजित पवार यांनी खडसावलं आहे. शिवाय विमाननगर मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी, पूर, रिक्षा वाले जवळील मेट्रो स्टेशन साठी जिथे २५ रुपये लागतात तिथे १०० रुपये घेतात, मेट्रो स्टेशनजवळ पार्किंगची सोय नाही. अशा अनेक प्रकाच्या व्यथा देखील नागरिकांनी अजित पवारांसमोर मांडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT